Hello,
आम्ही महाराष्ट्रातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये Assistant store manager, Picker, and, Loader साठी भरती करत आहोत.
•ASM :- As per experience..
शिक्षण: किमान १२ वी उत्तीर्ण, Basic computer skills , Good communication skill. रिटेल, टीम मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इत्यादी कामाचा अनुभव आवश्यक आहे.
Full time : Picker :- १३५०० + PF & ESIC + इन्सेंटिव्ह.
Full time : Loader :-१२५०० + PF & ESIC + इन्सेंटिव्ह.
अर्ज करण्यासाठी हा फॉर्म भरा.
https://forms.office.com/r/gZVnxVH7TN